{
  "village_code": "272500040306820000",
  "village_name": "कनेरसर",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4060,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:06:40Z",
  "surveys": [
    "6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026\nमौजे कनेरसर ता. खेड जि. पुणे येथील गट नं. 6 क्षेत्र 0 हे 04 आर आकार 0 रू 09 पै. यापैकी लिहुन देणार मुरलीधर मारूती लोखंडे यांचे अविभक्त हिश्यापैकी लिहुन घेणार नारायण मेधाजी लोखंडे प्रतिष्ठान तर्फे अध्यक्ष बाळासाहेब शांताराम लोखंडे यांस विकसनास देत असलेले क्षेत्र 0 हे 01 आर आकार 0 रू 02 पैसे येणेप्रमाणे मिळकत ही विकसनकरारनामा दस्त 4355/2026 दि.30/04/2026 ने देण्यात आली आहे. दस्ताप्रमाणे नारायण मेधाजी लोखंडे प्रतिष्ठान तर्फे अध्यक्ष बाळासाहेब शांताराम लोखंडे यांस विकसनास देत असलेले क्षेत्र 0 हे 01 अशी नोंद इतर अधिकारात करण्यात आली आहे.दस्ताप्रमाणे नोंद दस्त फाईलीस दाखल असे.",
  "talathi": "एम. एम. जानराव"
}
