{
  "village_code": "272500040306820000",
  "village_name": "कनेरसर",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4061,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:06:40Z",
  "surveys": [
    "2338"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nमा.तहसिलदार सो.खेड यांचेकडील आदेश क्रमांक क्र. कुका/एसआर/36/2026 राजगुरूनगर दिनांक 06/10/2026 नुसार मौजे कनेरसर ता. खेड जि.पुणे येथिल गट नं 2338 क्षेत्र 0 हे 16 आर या मिळकतीचे 7/12 वरील इतर अधिकारातील कु.का . क . 43 चे प्रमाणे नवीन शर्त व कुळ कायद्याने प्राप्त जमीन हा शेरा कमी करून सदर जमिनीची भु धारणा पद्धती भोगवटदार वर्ग 2 बदलुन भोगवटदार वर्ग 1 अशी नोंद घेण्यात यावी असा आदेश झाला आहे . आदेशाप्रमाणे नोंद आदेश दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "एम. एम. जानराव"
}
