{
  "village_code": "272500040306840000",
  "village_name": "रेटवडी",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5268,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T22:23:48Z",
  "surveys": [
    "348"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nलिहुन देणार:-\nधोंडीभाऊ दामु पवळे रा. (खाता क्रमांक 124) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 348, लागवडीयोग्य क्षेत्र 1.3550 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2250 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nकाळूराम सिताराम पवळे, बाळासाहेब सिताराम पवळे (खाता क्रमांक :-2449)गट/सर्व्हे क्रमांक 348 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2250 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. खेड जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4985 दिनांक 27/07/2006 प्रमाणे रक्कम रुपये 150000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nमान्यता देणार - बाळासाहेब गेनभाऊ पवळे\nतसेच मा.उपविभागीय अधिकारी खेड, उपविभाग खेड, राजगुरूनगर (पुणे)यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/अपिल/694/2023 दि.28/08/2026 अन्वये नोंद केली असे. आदेश फायलीस दाखल.",
  "talathi": "एस. बी. दाते"
}
