{
  "village_code": "272500040306860000",
  "village_name": "निमगाव",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4424,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:52:44Z",
  "surveys": [
    "136"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : शरद सहकारी बॅंक लि.मंचर तर्फे शाखा राजगुरूनगर तर्फे अरूण ज्ञानेश्वर बारवे\nगहाणखत लिहुन देणार : अब्दुल पिरखान पठाण रा. निमगाव यांनी दुय्यम निबंधक खेड यांचेकडील दस्त क्रमांक 10313-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 136 क्षेत्र 0.4700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अब्दुल पिरखान पठाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार अब्दुल पिरखान पठाण प्रोप्रा.मे.पठाण पोल्ट्री फार्म (खाता क्रमांक :- 288) ,",
  "talathi": "एम. एम. जानराव"
}
