{
  "village_code": "272500040306910000",
  "village_name": "वासुली",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 1780,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:21:04Z",
  "surveys": [
    "118/23"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nलिहून घेणार : दि फेडरल बँक लिमिटेड शाखा फुरसुंगी ,पुणे , सह दु.नि. खेड-२\nलिहून देणार : राहुल उत्तम मुर्र्‍हे ,सागर उत्तम मुऱ्हे रा. वासुली यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खेड-२ यांचेकडील दस्त क्रमांक 15044 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 118/23 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक दि फेडरल बँक लिमिटेड शाखा फुरसुंगी ,पुणे यांचेकडील पत्र क्रमांक PNEG/GEN/26-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मनिषा विनोद निंबोळकर"
}
