{
  "village_code": "272500040306910000",
  "village_name": "वासुली",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 1782,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:21:04Z",
  "surveys": [
    "69"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार ( लिहून घेणार )श्री कुलस्वामी को ऑप क्रेडीट सोसायटी लि शाखा वासुली फाटा तर्फे किशोर विश्वास टेके\nगहाणखत लिहुन देणार : रामदास दगडू झिंजुरके रा. वासुली यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खेड-२ यांचेकडील दस्त क्रमांक 15843-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 69 क्षेत्र 0.0167 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामदास दगडू झिंजुरके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nमान्यता देणार चैताली दत्तात्रय येळवंडे (खाता क्रमांक :- ) ,\nमान्यता देणार उर्मिला कुंडलिक येळवंडे (खाता क्रमांक :- 1336) ,\nकर्ज घेणार ( लिहून देणार सहकर्जदार ) जयश्री रामदास झिंजुरके (खाता क्रमांक :- ) ,\nकर्ज घेणार ( लिहून देणार सहकर्जदार ) प्रविण रामदास झिंजुरके (खाता क्रमांक :- ) ,\nमान्यता देणार वैशाली सागर पाचपुते (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "मनिषा विनोद निंबोळकर"
}
