{
  "village_code": "272500040306920000",
  "village_name": "शिंदे",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2313,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:22:07Z",
  "surveys": [
    "369"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : प्रोटीयम फायनान्स लि.\nगहाणखत लिहुन देणार : संतोष शांताराम पानमंद रा. शिंदे यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खेड-3 यांचेकडील दस्त क्रमांक 10430-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 28500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 369 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष शांताराम पानमंद यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 28500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मनिषा विनोद निंबोळकर"
}
