{
  "village_code": "272500040306950000",
  "village_name": "येलवाडी",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5046,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T12:40:22Z",
  "surveys": [
    "84"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : कुका/एसआर/39/२०२६\nआदेश दिनांक : 13/10/2026\nमा.तहसिलदार खेड यांचे आदेश क्र.कुका/एसआर/39/२०२६ दि.१३/१०/२०२६ नुसार मौजे-येलवाडी ता.खेड येथील जमीन गट-८४ बाबत खालीलप्रमाणे आदेश देनेत आलेला आहे.\n1.मौजे-येलवाडी ता.खेड येथील जमीन गट-८४ क्षेत्र ० हे ५६.३६ आर क्षेत्रावरील कुळ हक्क मान्य होऊन १० वर्ष पूर्ण झालेने आदेशात नमूद अटी व शर्तीवर उक्त गटाचे खाते नं 207 बाबत कुळ कायदा कलम 43 प्रमाणे नियंत्रित सत्ता प्रकार/नवीन शर्त शेरा कमी करून सदर जमिनीची भुधारणा पद्धती वर्ग-२ हि बदलून वर्ग-1 अशी नोंद घेण्यात यावी.\nअसा आदेश देनेत आला त्यानुसार सदर गटाचे इतर हक्कामध्ये खालीलप्रमाणे नोंद घेण्यात आली असे.\nखाते नं 207 क्षेत्र ० हे 56.३६ आर पुरते भुधारणा वर्ग-1 व कु.का.43 प्रमाणे नियंत्रित सत्ता प्रकार /नवीन शर्त शेरा कमी असे.",
  "talathi": "गणेश उत्तम पोतदार"
}
