{
  "village_code": "272500040306980000",
  "village_name": "निघोजे",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 8194,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-01-12",
  "objection_until": "2026-01-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:51:11Z",
  "surveys": [
    "200",
    "212",
    "298"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12-01-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12-01-2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : तखह/कावि/४७३६/२०२५\nआदेश दिनांक : 26/12/2025\nमौजे निघोजे येथील बाजूस दाखल मिळकती वर मा. तहसिलदार सों. खेड यांनी त्यांच्याकडील आदेश क्रं तखह/कावि/४७३६/२०२५ दिनांक 26/12/2025 अन्वये आदेशीत केले की,\nश्री काळुबाई देवी वहिवाटदार,संजय साहेबराव फडके,विजय साहेबराव फडके या नावांच्या ऐवजी श्री काळूबाई देवी ट्रस्ट निघोजे फडकेवस्ती ता खेड जि पुणे नोंदणी क्रं A 2572 पुणे असे नाव दाखल करावे. आदेशाप्रमाणे नोंद करून आदेश फायलीस दाखल.",
  "talathi": "बाळासाहेब राजाराम जाधव"
}
