{
  "village_code": "272500040306980000",
  "village_name": "निघोजे",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 8830,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T22:08:54Z",
  "surveys": [
    "336/2/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : पी एन बी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड शाखा पिंपरी चिंचवड, जि. पुणे\nगहाणखत लिहुन देणार : सिमा अरुण खांडेकर (लग्नापुर्वीचे नाव) सौ. सिमा सत्यवान हाके (लग्नानंतरचे नाव रा. निघोजे यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खेड-२ यांचेकडील दस्त क्रमांक 15710-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2323926.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 336/2/अ क्षेत्र 0.0066 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सिमा अरुण खांडेकर (लग्नापुर्वीचे नाव) सौ. सिमा सत्यवान हाके (लग्नानंतरचे नाव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2323926.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्ज घेणार - सत्यवान केरबा हाके (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "विशाल सिताराम जांभळे"
}
