{
  "village_code": "272500040306980000",
  "village_name": "निघोजे",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 8860,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T12:36:10Z",
  "surveys": [
    "744"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01-11-2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : क्र.सखल/कावि/४४५/२०२६\nआदेश दिनांक : 12/10/2026\nमौजे निघोजे ता-खेड,जि-पुणे येथील जमीन गट क्रमांक ७४४ या जमिनीच्या ७/१२ वरील इतर अधिकारातील पुनर्वसन अधिनियमातील तरतुदीच्या अनुषंगाने राज्य शासनाचा भूसंपादनाचा अधिकार अबाधित ठेऊन फक्त शेती वापरासाठी हस्तांतरण व्यवहार अनुज्ञेय हा शेरा मा.उपविभागीय अधिकारी खेड उपविभाग खेड(राजगुरुनगर)यांजकडील आदेश क्र.सखल/कावि/४४५/२०२६ दि-१२/१०/२०२६ नुसार कमी केला असे.आदेशावरून नोंद करून आदेश फायलीस दाखल.",
  "talathi": "विशाल सिताराम जांभळे"
}
