{
  "village_code": "272500040306990000",
  "village_name": "महाळुंगे",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 6539,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T12:11:54Z",
  "surveys": [
    "568"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026\nरेणुका मेडिकल अँण्ड स्टोअर्स तर्फे प्रो.प्रा. निर्गुण आनंदराव भोसले, आशा निर्गुण भोसले ,रेणुका निर्गुण भोसले, यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिन गट नं. 568 वर राजगुरुनगर सहकारी बँक लि. शाखा म्हाळुंगे इंगळे यांचेकडून दिनांक 31/10/2017 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1000000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिनांक 21/07/2018 व सह दुय्यम निबंधक खेड 2 यांजकडील दस्त क्र.4859 दि.24/07/2018 ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गजानन रामराव सोटपल्लीवार"
}
