{
  "village_code": "272500040306990000",
  "village_name": "महाळुंगे",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 6543,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T22:19:51Z",
  "surveys": [
    "134/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nरेणू राजेश कांडगे,संतोष रत्नाकर वाघ , चंदन अशोक पानसरे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिन गट नं. 134/2/अ वर श्री साईबाबा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित बिरदवडी यांचेकडून दिनांक 19/12/2023 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1000000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक k/32/2026-27 दिनांक 30/10/2026 व सह दुय्यम निबंधक खेड 2 यांजकडील दस्त क्र.15751 दि.23/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गजानन रामराव सोटपल्लीवार"
}
