{
  "village_code": "272500040307070000",
  "village_name": "नाणेकरवाडी",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 6900,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2025-06-04",
  "objection_until": "2025-06-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:49:17Z",
  "surveys": [
    "408"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 04/06/2025\nमाहिती मिळालेचा दिनांक : 31/05/2025\nलिहुन घेणार : श्री गणेश अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी ली सिल्लोड, मेन मार्केट सिल्लोड ता सिल्लोड जी छत्रपती संभाजीनगर\nलिहुन देणार : अनिल रतनलाल अग्रवाल ,मे. शांतामा कन्स्ट्रक्शन तर्फे प्रोप्रा रा. नाणेकरवाडी यांनी दुय्यम निबंधक छत्रपती संभाजीनगर 3 यांचेकडील दस्त क्रमांक ९९१/२०२५ दिनांक 22/01/2025 प्रमाणे रक्कम रुपये 33100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 408 क्षेत्र 0.२८१५ आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल रतनलाल अग्रवाल ,मे. शांतामा कन्स्ट्रक्शन तर्फे प्रोप्रा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ८७ / २०२४ -२५ दिनांक 19/01/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 33100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "श्याम नरहरी वालेकर"
}
