{
  "village_code": "272500040307070000",
  "village_name": "नाणेकरवाडी",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 7422,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:49:17Z",
  "gone_at": "2026-11-04T22:07:51Z",
  "surveys": [
    "280/10",
    "280/11",
    "280/12",
    "280/13",
    "280/14",
    "280/16"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 11/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 11/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आय सी आय सी आय बँक लि तर्फे अधिकृत स्वाक्षरी करिता राहुल जाधव\nगहाणखत लिहुन देणार : युनायटेड गॅसकेट कंपेजिल्स लुना प्रा.लि.तर्फे ,युनायटेड गॅसकेट कंपोनंटस (पुना) प्रा.लि.तर्फे ,सुहास अनंत ढोले रा. नाणेकरवाडी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.का-हवेली 18 यांचेकडील दस्त क्रमांक 28400-2026 दिनांक 11/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 9800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 280/10, 280/11, 280/12, 280/13, 280/14, 280/16 क्षेत्र 4.9875 वर बोजा दाखल करणेबाबत श्री युनायटेड गॅसकेट कंपेजिल्स लुना प्रा.लि.तर्फे ,युनायटेड गॅसकेट कंपोनंटस (पुना) प्रा.लि.तर्फे ,सुहास अनंत ढोले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 9800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nअमित सुहास ढोले (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "गणेश उत्तम पोतदार"
}
