{
  "village_code": "272500040307070000",
  "village_name": "नाणेकरवाडी",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 7423,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:49:17Z",
  "gone_at": "2026-11-04T22:07:51Z",
  "surveys": [
    "62"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 11/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एल अँड टी फायनान्स लिमिटेड तर्फे अधिकृत स्वाक्षरी धारक म्हणुन पारस शेखर बैचे\nगहाणखत लिहुन देणार : विजय सुदाम कड रा. नाणेकरवाडी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खेड-२ यांचेकडील दस्त क्रमांक 14090-2026 दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 62 क्षेत्र 0.0019 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजय सुदाम कड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गणेश उत्तम पोतदार"
}
