{
  "village_code": "272500040307080000",
  "village_name": "मेदनकरवाडी",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 7048,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T12:12:42Z",
  "surveys": [
    "372"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आवास फायनान्सीयर्स लिमिटेड तर्फे संजय लाला निकळजे\nगहाणखत लिहुन देणार : राजु बाबुराव अमृते रा. मेदनकरवाडी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खेड-२ यांचेकडील दस्त क्रमांक 16064-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 845000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 372 क्षेत्र 0.0041 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजु बाबुराव अमृते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 845000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनिकेत गोविंद कड"
}
