{
  "village_code": "272500040307080000",
  "village_name": "मेदनकरवाडी",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 7050,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T12:12:42Z",
  "surveys": [
    "393"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nलिहुन घेणार : ईझी होम फायनान्स ली., हडपसर , पुणे\nलिहुन देणार : राम विठ्ठल जामदार   रा. मेदनकरवाडी यांनी दिनांक 26/01/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1963985.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 393 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राम विठ्ठल जामदार   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 26/10/2026 व मा दुय्यम निबंधक खेड 2 कडील गहाणखत दस्त क्रमांक 673/2026 दिनांक 14/01/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1963985.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनिकेत गोविंद कड"
}
