{
  "village_code": "272500040307090000",
  "village_name": "कडाची वाडी",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3162,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:05:01Z",
  "surveys": [
    "61/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nमा. तहसीलदार खेड यांचेकडील आदेश क्र कुका/एसआर/97/2026, दिनांक 13/10/2026 नुसार\nमौजे कडाचीवाडी, ता. खेड, जि.पुणे येथील गट नं ६४/४ क्षेत्र ०१ हे १७ आर, आकार ४.०४ पै या मिळकतीचे ७/१२ वरील इतर अधिकारातील कु.का.क. ४३ चे सक्षम प्राधिकार्याच्या पुर्व परवानगी शिवाय हस्तांतरणास बंदी- नविन शर्त व भोगवटादार वर्ग २ असा नमुद असलेला शेरा बदलुन भोगवटादार वर्ग १ शी नोंद घेणे बाबत आदेश प्राप्त झालेने नोंद घेतली असे. आदेश फायलीस दाखल असे.",
  "talathi": "अनिकेत गोविंद कड"
}
