{
  "village_code": "272500040307100000",
  "village_name": "रासे",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4071,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:12:55Z",
  "surveys": [
    "510"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 11/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आधार हौसिंग फायनान्स लिमिटेड टिळक रोड पुणे\nगहाणखत लिहुन देणार : अविनाश मोतीराम कदम रा. रासे यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खेड-२ यांचेकडील दस्त क्रमांक 15071-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1502328.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 510 क्षेत्र 0.0041 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अविनाश मोतीराम कदम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1502328.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रशमी अंबादास गालपेलली"
}
