{
  "village_code": "272500040307110000",
  "village_name": "भोसे",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 7804,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:02:30Z",
  "surveys": [
    "216"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 01/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड\nगहाणखत लिहुन देणार : बाजीराव दगडू कुटे रा. भोसे यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खेड-२ यांचेकडील दस्त क्रमांक 14600-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1965000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 216 क्षेत्र 0.5400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाजीराव दगडू कुटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1965000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार - अभिषेक बाजीराव कुटे (खाता क्रमांक :- 884) ,",
  "talathi": "रशमी अंबादास गालपेलली"
}
