{
  "village_code": "272500040307110000",
  "village_name": "भोसे",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 7806,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:02:30Z",
  "surveys": [
    "354"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 01/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बजाज फायनान्स लिमिटेड\nगहाणखत लिहुन देणार : महेश्वर संभया स्वामी रा. भोसे यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. हवेली 26 यांचेकडील दस्त क्रमांक 29252-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1531499.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 354 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महेश्वर संभया स्वामी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1531499.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रशमी अंबादास गालपेलली"
}
