{
  "village_code": "272500040307130000",
  "village_name": "पिंपळगांव तर्फे खेड",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 13430,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:56:44Z",
  "gone_at": "2026-11-02T12:37:31Z",
  "surveys": [
    "1023"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 01/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार/लिहून घेणार - श्री समर्थ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शाखा निघोजे,ता.खेड,जि.पुणे तर्फे गोविंद दत्तात्रय गवारे\nगहाणखत लिहुन देणार : निलम संदीप येळवंडे रा. पिंपळगांव तर्फे खेड यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खेड-२ यांचेकडील दस्त क्रमांक 14056-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1023 क्षेत्र 0.1900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निलम संदीप येळवंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "व्हि. एस. झेंडे"
}
