{
  "village_code": "272500040307130000",
  "village_name": "पिंपळगांव तर्फे खेड",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 13471,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:56:44Z",
  "surveys": [
    "2623/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री अंबिका ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित खोडद शाखा खोडद तर्फे अधिकारी प्रफुल्ल ज्ञानेश्वर पोखरकर\nगहाणखत लिहुन देणार : मयुर पांडुरंग आवटी रा. पिंपळगांव तर्फे खेड यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खेड-२ यांचेकडील दस्त क्रमांक 15827-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6450000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2623/1 क्षेत्र 0.4300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मयुर पांडुरंग आवटी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6450000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "व्हि. एस. झेंडे"
}
