{
  "village_code": "272500040307130000",
  "village_name": "पिंपळगांव तर्फे खेड",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 13477,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:56:44Z",
  "surveys": [
    "1892",
    "520/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nहक्कसोड पत्र लि.दे.मारुती काकासो मोहिते,छाया चांगदेव ठोंबरे, वैशाली विलास रानवडे ,पल्लवी अमित रानवडे यांनी मौजे.पिंपळगाव तर्फे खेड,ता.खेड येथील जमीन 1) गट नं 520/1 क्षेत्र 0.47 आर 2) गट नं 1892 क्षेत्र 0.74 आर मधील संपूर्ण हिस्सा लि.घे.बाळासाहेब मारुती मोहिते, रविंद्र मारुती मोहिते यांच्या लाभात सोडून दिला असे.दुय्यम निंबधक सह दु.नि. खेड-२ जिल्हा पुणे यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 10345 दिनांक 06/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन सदर दस्तानुसार हक्कसोड दिलेने लि.घेणार यांचे नावे दाखल केले.सूची क्र.2 व दस्तावरून नोंद.कागदपत्रे फायलीस दाखल असे.",
  "talathi": "व्हि. एस. झेंडे"
}
