{
  "village_code": "272500040307140000",
  "village_name": "चिंचोशी",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4261,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:38:17Z",
  "surveys": [
    "542",
    "543",
    "682"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : वसुली अधिकारी\nआदेश क्रमांक : जा.क्र.रुपी/156/वअ/कलम101/मिळकतजप्ती/नेक्स्टप्रिसि लवाद45058, 35067/निकम/चिंचोशी/404/26-27\nआदेश दिनांक : 31/08/2026\nमे.वसुली अधिकारी द्वारा रुपीको-ऑप.बँक लि., पुणे यांचेकडील आदेश जा.क्र.रुपी/156/वअ/कलम101/मिळकतजप्ती/नेक्स्टप्रिसि लवाद45058, 35067/निकम/चिंचोशी/404/26-27 दि.31/08/2026 तसेच मा. सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (परसेवा), पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि., यांचेकडील म.स.संस्था अधिनियम, 1960 चे कलम 101 अन्वये वसुली दाखले क्र.1096 व 1094/2001-02 दि.29/09/2001 तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 156 आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1961 चे नियम क्र.107 व त्यातील संबंधित पोटनियमान्वये प्राप्त झालेले अधिकार व तरतुदीस अनुसरून मौजे चिंचोशी ता.खेड जि.पुणे येथील जमीन गट नं.542, 543, 682 वर मे. नेक्स्ट प्रिसिजन सिस्टिम्स प्रा.लि. चे जामिनदार नारायण गेनबा निकम यांचे नावे र.रु. 19491760/- या रकमेचा जप्ती बोजा दाखल केला असे. आदेशावरून नोंद केली. आदेश फायलीस दाखल.",
  "talathi": "एस. व्हि. शेळके"
}
