{
  "village_code": "272500040307180000",
  "village_name": "कुरुळी",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 9410,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-28",
  "objection_until": "2026-10-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:12:28Z",
  "surveys": [
    "178"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026\nमा. प्राधिकृत भूसंपादन अधिकारी तथा मा. उपविभागीय अधिकारी खेड उपविभाग खेड राजगुरुनगर (पुणे) यांचे कडील आदेश क्र. सखरो/कावी/1685/2024 दिनांक 08/07/2024 अन्वये मौजे कुरुळी येथील गट क्र 178 चे भूधारक व निवाड्यातील भूधारक यांचे संपादन क्षेत्राचे धारक निश्चित होत नसलेने अधिकार अभिलेखाचे इतर अधिकारात लागवडीयोग्य क्षेत्र 1.5308 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2500 हे.आर.चौ.मी क्षेत्र महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (मर्या) व भूसंपादन अधिनियमान्वये संपादित क्षेत्रावरील वापर आणि हस्तांतरणास निर्बध अशी नोंद केली. आदेशावरून नोंद करून आदेश फायलीस दाखल असे.",
  "talathi": "दिलीप व्यंकटी राठोड"
}
