{
  "village_code": "272500040307180000",
  "village_name": "कुरुळी",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 9434,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:12:28Z",
  "surveys": [
    "434",
    "489",
    "493"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 08/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026लिहुन देणार:- कै. कमल बाळासो लांडगे मयत तर्फे कायदेशिर वारस म्हणुन व स्वतःकरिता रोहिणी राजेंद्र मोरडे, सुनंदा सतिश देवकर व आशा संतोष पवार यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 434, 493, 489, 447, 329 मधील अविभक्त हिश्याचे संपुर्ण क्षेत्र व गट क्र. 423 मध्ये रोहिणी राजेंद्र मोरडे, सुनंदा सतिश देवकर व आशा संतोष पवार यांना 0 हे 06 आर क्षेत्र समसमान देण्यात आलेले आहे\nलिहुन घेणार:- मयुर वसंत गायकवाड, राजेंद्र गुलाब गायकवाड, विशाल हनुमंत गायकवाड, सचिन हनुमंत गायकवाड यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 434, 493, 489, 447, 329, मधील अविभक्त हिश्याचे संपुर्ण क्षेत्र व गट क्र. 423 मध्ये रोहिणी राजेंद्र मोरडे, सुनंदा सतिश देवकर व आशा संतोष पवार यांना 0 हे 06 आर क्षेत्र समसमान देण्यात आलेले आहे. दुय्यम निबंधक सह दु.नि. खेड-2 यांचेकडील दस्त क्रमांक 7558/2026 दिनांक 21/05/2026 प्रमाणे हक्कसोड पत्र करुण दिले.",
  "talathi": "दिलीप व्यंकटी राठोड"
}
