{
  "village_code": "272500040307180000",
  "village_name": "कुरुळी",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 9482,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T02:08:55Z",
  "surveys": [
    "149/2",
    "201/1/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : येस बँक लिमिटेड\nगहाणखत लिहुन देणार : बाळासाहेब पांडुरंग मुऱ्हे ,वसंत पांडुरंग मुऱ्हे ,विठ्ठल पांडुरंग मुऱ्हे रा. कुरुळी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खेड-२ यांचेकडील दस्त क्रमांक 15271-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 120000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 149/2, 201/1/2 क्षेत्र 77.5200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळासाहेब पांडुरंग मुऱ्हे ,वसंत पांडुरंग मुऱ्हे ,विठ्ठल पांडुरंग मुऱ्हे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 120000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिलीप व्यंकटी राठोड"
}
