{
  "village_code": "272500040307190000",
  "village_name": "मोई",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4805,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:07:42Z",
  "surveys": [
    "493/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : वसंतराव नाईक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत शाखा मोशी पुणे तर्फे स्वप्निल शिवाजी तुपे\nगहाणखत लिहुन देणार : एकनाथ रामदास करपे रा. मोई यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खेड-२ यांचेकडील दस्त क्रमांक 15784-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 493/3 क्षेत्र 0.7800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री एकनाथ रामदास करपे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिलीप व्यंकटी राठोड"
}
