{
  "village_code": "272500040307200000",
  "village_name": "चिंबळी",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 7608,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:38:41Z",
  "surveys": [
    "232"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आवास फायनान्सर्स लिमिटेड तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता शंकर चिंधू गाडे\nगहाणखत लिहुन देणार : बजरंग पुनमचंद महतोले रा. चिंबळी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खेड-२ यांचेकडील दस्त क्रमांक 15338-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 232 क्षेत्र 0.0404 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बजरंग पुनमचंद महतोले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आऱ. पी. पाटील"
}
