{
  "village_code": "272500040307220000",
  "village_name": "आळंदी",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 17315,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:01:16Z",
  "surveys": [
    "49/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : तुळजाभवानी अर्बन मल्टिस्टेट को ऑप क्रेडिट, सोसायटी लि., माजलगाव, ता. माजलगाव, जि. बीड शाखा आळंदी देवाची, ता. खेड, जि. पुणे तर्फे सह शाखा व्यवस्थापक श्री. अमोल अनंत धुमाळ\nगहाणखत लिहुन देणार : अतुल दादा सुद्रीक रा. आळंदी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खेड-3 यांचेकडील दस्त क्रमांक 9835-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 49/4 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अतुल दादा सुद्रीक यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसहकर्जदार - निता अतुल सुद्रिक (खाता क्रमांक :- 20981) ,",
  "talathi": "स्वेजल संभाजी पोलादे"
}
