{
  "village_code": "272500040307220000",
  "village_name": "आळंदी",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 17342,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज,",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:01:16Z",
  "surveys": [
    "19/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज, फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/09/2026\nमा.उपअधीक्षक भूमि अभिलेख खेड यांचेकडील पत्र.क्र.623/26,आळंदी/7/12 दुहेरी नोंद बंद/2026 दि. 13/07/2026 लगत सक्षम अधिकारी तहसीलदार खेड यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक क्र.जमाबंदी/कावी/674/2026 दिनांक 16/09/2026 अन्वये यात नमूद केलेले ७/१२ बंद करण्याचे आदेश झाल्याने सदरचे ७/१२ बंद करून त्यावर हा ७/१२ बद करणेत आला आहे अशी नोंद घेतली.\nबंद केलेला स.नं. / गट नं. =19/ब\nया आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.",
  "talathi": "स्वेजल संभाजी पोलादे"
}
