{
  "village_code": "272500040307230000",
  "village_name": "वडगाव घेनंद",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4078,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:14:58Z",
  "surveys": [
    "570",
    "581"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : लिहून घेणार / कर्ज देणार - प्रेरणा को.ऑप.बँक लिमिटेड,शाखा चिखली, ता. हवेली, जि. पुणे तर्फे मॅनेजर प्रविण दत्तात्रय टेकवडे\nगहाणखत लिहुन देणार : दत्तात्रय भानू यादव रा. वडगाव घेनंद यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खेड-3 यांचेकडील दस्त क्रमांक 10538-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 570, 581 क्षेत्र 0.3200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय भानू यादव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "डी. डी. कोठावळे"
}
