{
  "village_code": "272500040307230000",
  "village_name": "वडगाव घेनंद",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4087,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T12:15:24Z",
  "surveys": [
    "72/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार/लिहून घेणार - श्री समर्थ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शाखा सोळू,ता.खेड,जि.पुणे तर्फे शुभम शिवाजी सस्ते\nगहाणखत लिहुन देणार : ऋषिकेश नवनाथ आरेकर ,प्रतिक नवनाथ आरेकर रा. वडगाव घेनंद यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खेड-२ यांचेकडील दस्त क्रमांक 16251-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 72/अ क्षेत्र 0.1800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ऋषिकेश नवनाथ आरेकर ,प्रतिक नवनाथ आरेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "डी. डी. कोठावळे"
}
