{
  "village_code": "272500040307240000",
  "village_name": "कोयाळी तर्फे चाकण",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 10656,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:18:15Z",
  "surveys": [
    "75"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nलिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया, शाखा - शेलपिंपळ्गाव, ता. खेड, जि. पुणे 410501.\nलिहुन देणार : अक्षय बाळकृष्ण कोळेकर   रा. कोयाळी तर्फे चाकण यांनी दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 995000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 75 क्षेत्र 1.0450 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अक्षय बाळकृष्ण कोळेकर   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक १३/१०/२०२६ दिनांक 13/10/2026 व सह दुय्यम निबंधक खेड क्रमांक 2 यांजकडील कलम 5, पोट- कलम (1) खालील प्रतिज्ञापत्रदिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 995000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "डी. डी. कोठावळे"
}
