{
  "village_code": "272500040307240000",
  "village_name": "कोयाळी तर्फे चाकण",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 10659,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:18:15Z",
  "surveys": [
    "1357",
    "1376",
    "1471",
    "1474",
    "1480",
    "1493",
    "1508",
    "1518",
    "1534",
    "369"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहून घेणार : यूनियन बँक ऑफ इंडिया शाखा शेलपिंपळगाव\nलिहून देणार : संतोष पोपट भाडळे,आशा रोहिदास भाडळे,ओमकार रोहिदास भाडळे,कैलास पोपट भाडळे,शुभम रोहिदास भाडळे,संतोष पोपट भाडळे रा. कोयाळी तर्फे चाकण यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खेड-२ यांचेकडील अनु क्रमांक 22 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 270000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1357, 1376, 1474, 1480, 1493, 1508, 1518, 1534, 369, 1471 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यूनियन बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक 12/10/2026 व सह दुय्यम निबंधक खेड क्रमांक 2 यांजकडील कलम 5, पोट- कलम (1) खालील प्रतिज्ञापत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 270000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "डी. डी. कोठावळे"
}
