{
  "village_code": "272500040307250000",
  "village_name": "मरकळ",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 12665,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-09-25",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:04:27Z",
  "surveys": [
    "1432"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 17/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 25/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : ईझी होम फायनान्स लिमिटेड\nगहाणखत लिहुन देणार : राहुल तानाजी पाचपुते रा. मरकळ यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. हवेली 26 यांचेकडील दस्त क्रमांक 28042-2026 दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1050876.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1432 क्षेत्र 0.0233 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राहुल तानाजी पाचपुते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1050876.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nरोहित तानाजी पाचपुते (खाता क्रमांक :- 176) ,\nनिकिता राहुल पाचपुते (खाता क्रमांक :- 176) ,",
  "talathi": "बाळासाहेब राजाराम जाधव"
}
