{
  "village_code": "272500040307260000",
  "village_name": "गोलेगाव",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2846,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:27:19Z",
  "surveys": [
    "160"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : लोहगाव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित\nगहाणखत लिहुन देणार : विक्रमसिंह सरदारसिंग सोना ,सोनीकौर विक्रमसिंह सोना रा. गोलेगाव यांनी दुय्यम निबंधक हवेली 8 (येरवडा) यांचेकडील दस्त क्रमांक 26763-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 160 क्षेत्र 0.1800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विक्रमसिंह सरदारसिंग सोना ,सोनीकौर विक्रमसिंह सोना यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रवींद्र सीताराम केंगले"
}
