{
  "village_code": "272500040307280000",
  "village_name": "सोळु",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3314,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:30:40Z",
  "surveys": [
    "337"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार/लिहून घेणार - श्री समर्थ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शाखा सोळू,ता.खेड,जि.पुणे तर्फे बाळासाहेब आनंदा ठाकूर\nगहाणखत लिहुन देणार : गौरव नितीन गोडसे ,सुधा नितीन गोडसे ,सौरभ नितीन गोडसे रा. सोळु यांनी दुय्यम निबंधक खेड यांचेकडील दस्त क्रमांक 10574-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 337 क्षेत्र 0.7500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गौरव नितीन गोडसे ,सुधा नितीन गोडसे ,सौरभ नितीन गोडसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिलीप व्यंकटी राठोड"
}
