{
  "village_code": "272500040307290000",
  "village_name": "धानोरे",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5043,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:46:38Z",
  "surveys": [
    "330",
    "331",
    "332",
    "333",
    "334",
    "336/1",
    "336/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : आदेश क्र. भुसं/एसआर/31/2021/धानोरे\nआदेश दिनांक : 17/05/2024\nप्राधिकृत भूसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी खेड उपविभाग खेड राजगुरुनगर (पुणे) यांचे कडील आदेश क्र. भुसं/एसआर/31/2021/धानोरे दिनांक 17/05/2024 मध्ये नमुद महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग यांचेकडील पुणे (पुर्व) चक्राकार मार्ग प्रकल्प या सार्वजनिक प्रयोजनासाठी भूसंपादनाचे महाराष्ट्र महामार्ग अधिनियम 1955 (1955 चा 55) मधील कलम 18(1) खालील अधिसूचना क्र.खाक्षेस-2011/प्र.क्र.262 (एलबी2/भाग-3) खेड रस्ते-8 दि.17/05/2022 तसेच पुरवणी अधिसुचना क्र.खाक्षेस-2011/प्र.क्र.262 (एलबी2/भाग-3) खेड रस्ते-8 दि.17/01/2023 अन्वये आदेशातील जोडपत्र -1 मध्ये नमूद पुणे (पूर्व ) चक्राकार मार्गासाठी खालीलप्रमाणे संपादित बाजूस दाखल गट/सर्व्हे क्रमांकामधील भूधारकांचे खालील दर्शवलेले क्षेत्र कमी करून कब्जेदार सदरी “महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (मर्या )” यांच्या नावे क्षेत्र दाखल करून ७/१२ नोंद घेतली असे.\nगट न 332 मधील खातेदार विष्णू भिकू ठाकर ,कुंडलिक भिकू ठाकर महादु भिकू ठाकर ,रामचंद्र भिकू ठाकर ,दत्तू भिकू ठाकर यांचे संपादित क्षेत्र 0.20.07 आर\nगट न 333 मधील खातेदार अनिता नामदेव गावडे अपाक रंजनाबाई , अशोक राणू ठाकुर , कांताबाई धनाजी बारणे , किशोर राणू ठाकुर , कुंदाबाई माणिकराव राऊत , जयसिंग बाळासाहेब खुळे , दशरथ सहादू गावडे , दिलीप राणू ठाकुर , दिलीप धोडिंबा गावडे , नाजुका नामदेव गावडे अपाक रंजनाबाई, मंदाबाई भागु शिवले , महादु गेणु गावडे , मालन रमेश गव्हाणे , रंजनाबाई नामदेव गावडे , रविंद्र राणू ठाकुर , रसीकाबाई सखाराम केदारी , राम नामदेव गावडे अपाक रंजनाबाई , लता विलास तुपे , वामन बाळासाहेब खुळे , विमल राणू ठाकुर , शशिकांत बाळासाहेब खुळे , शोभा विष्णु तिडके , सदाशिव गेणु गावडे , सविता अशोक खांदवे , सिताराम गेणु गावडे , सुजाता नामदेव गावडे अपाक रंजनाबाई , हनुमंत देवराम ठाकुर , हरिचंद्र पोपट बवले संपादित क्षेत्र 0.9310 आर\nगट न 334 मधील खातेदार दत्तात्रय यशवंत गावडे महादु यशवंत गावडे शिवाजी यशवंत गावडे मालन विठ्ठल गावडे ज्ञानेश्वर विठ्ठल गावडे नितीन विठ्ठल गावडे सागर विठ्ठल गावडे भिमाबाई रामचंद्र गावडे पंडीत रामचंद्र गावडे भानुदास रामचंद्र गावडे जया आनंद शेलार अर्चना नित्यानंद कुऱ्हाडे संपादित क्षेत्र 0.0786आर\nतसेच गट न 330 ,331,336/1 व 336/2 च्या इतर अधिकारामध्ये \" पुणे (पूर्व)चक्राकार तथा राज्यमार्ग (विशेष) क्र. 1 \" करिता राखीव व हस्तांतरणास बंदी शेरा दाखल",
  "talathi": "दिलीप व्यंकटी राठोड"
}
