{
  "village_code": "272500040307300000",
  "village_name": "चऱ्होली खुर्द",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 6542,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-07-01",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:28:19Z",
  "surveys": [
    "221/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 01/07/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/07/2026\nमा. तहसिलदार खेड पुणे यांच्याकडील आदेश क्र. कुका/एसआर/१९/२०२६ दिनांक ०१/०६/२०२६ अन्वये मौजे चऱ्होली खुर्द येथील जमीन गट २२१/१ क्षेत्र ० हे. ५० आर चे जमिनीस कुळहक्क मान्य होऊन १० वर्ष झालेली असलेने सदर जमिनीचे कु.का.कलम ४३ प्रमाणे ७/१२ पत्रकी दाखल असलेला नविन शर्त कमी करून भोगवटदार वर्ग २ चे भोगवटदार १ करण्याचा मा. तहसिलदार खेड यांचेकडील आदेश प्राप्त झालेने नोंद घेण्यात आली. आदेश फायलीस दाखल असे.",
  "talathi": "बाळासाहेब राजाराम जाधव"
}
