{
  "village_code": "272500040307300000",
  "village_name": "चऱ्होली खुर्द",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 6741,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:28:19Z",
  "surveys": [
    "305/3/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आय के एफ होम फायनान्स लिमिटेड\nगहाणखत लिहुन देणार : गजानन हिंमतराव काळबांडे रा. चऱ्होली खुर्द यांनी दुय्यम निबंधक हवेली 3 (हडपसर) यांचेकडील दस्त क्रमांक 31783-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 305/3/1 क्षेत्र 0.0322 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गजानन हिंमतराव काळबांडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nमागेश बबनराव गव्हाणे (खाता क्रमांक :- 3184) ,\nलिहून देणार सीमा गजानन काळबांडे (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "दिलीप व्यंकटी राठोड"
}
