{
  "village_code": "272500044250300000",
  "village_name": "राजगुरुनगर (खेड)",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 6904,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-08-31",
  "objection_until": "2026-09-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:12:01Z",
  "surveys": [
    "283/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/08/2026\nशालिनी पांडुरंग शिंदे यांनी दिनांक-०१/०७/२०२१ रोजी मृत्यु पत्र / इच्छापत्रामध्ये मौजे राजगुरुनगर ता.खेड,जि.पुणे येथील त्याच्या मालकीचे १० गुंठे जमीन त्यांच्यापश्यात श्री.गणेश पांडुरंग शिंदे यांना १००% देण्यात यावी सदर व्यवस्था हि त्यांची चार हि मुले व स्वतः परस्पर संमतीने मान्य करण्यात आले आहे असे लिहून ठेवले आहे .तरी शालिनी पांडुरंग शिंदे यांचे मौजे राजगुरुनगर मध्ये गट क्रमांक २८३/३ या गटातील संपूर्ण क्षेत्र ०.१० आर आहे. सदर गटावर श्री.गणेश पांडुरंग शिंदे यांनी दिनांक-०७/०८/२०२६ रोजी त्याची आई शालन पांडुरंग शिंदे यांचा मृत्यु दिनांक-०८/१२/२०२३ रोजी झाल्यानंतर त्यांचे मृत्यु पत्र / इच्छापत्र सादर केले असे. गणेश पांडुरंग शिंदे यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केल्याप्रमाणे शालिनी पांडुरंग शिंदे यांचे कायदेशिर वारस पुढीलप्रमाणे\n1)गणेश पांडुरंग शिंदे मुलगा\n२)वंदना चंद्रशेखर घाडगे मुलगी\n३)वर्षा पराग फडतरे मुलगी\n४)वीणा पांडुरंग शिंदे मुलगी\nसदर फेरफारामध्ये फक्त राजगुरुनगर ता.खेड,जि.पुणे मध्ये असलेल्या जमिन गट क्रमांक-२८३/३ बाबत नोंद घेण्यात आली असे.",
  "talathi": "अमोल ज्ञानेश्वर शेलार"
}
