{
  "village_code": "272500044250400000",
  "village_name": "चाकण",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 22569,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:33:23Z",
  "gone_at": "2026-11-03T12:01:37Z",
  "surveys": [
    "1706"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 13/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026\nगोरक्ष विठ्ठल शेवकरी यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिन गट नं. 1706 वर चाकण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित यांचेकडून दिनांक 12/03/2020 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1054958.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक ९/प्रमाणपत्र/थककर्ज/वसूली/सन २०२२ दिनांक 06/04/2022 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गवारी निवृत्तीनाथ रामचंद्र"
}
