{
  "village_code": "272500044250400000",
  "village_name": "चाकण",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 22599,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:33:23Z",
  "surveys": [
    "1038",
    "96",
    "97"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नवनाथ दत्तु भुजबळ यांनी अर्ज दिला की कै. दत्तु उर्फ दत्तात्रय बापू भुजबळ हे दि. 22/07/2025 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस पत्नी- कमल दत्तु उर्फ दत्तात्रय भुजबळ ,मुलगा १) नवनाथ दत्तु उर्फ दत्तात्रय भुजबळ मुली १) सुरेखा शांताराम विधाटे २) संगिता सुखदेव खेडकर ३) अनिता भरत भुमकर ४) स्वाती भगवान रायकर ५) कल्पना राजेंद्र आल्हाट ६) जयश्री पोपट रायकर व लिहून ठेवणार यांच्या मयत मुलीची मुलगी नात राधिका दिपक भुजबळ असे वारस असून लिहुन ठेवलेले नोंदणीकृत मृत्युपत्र दस्त क्र. 9017/2023 दि.14/07/2023 त्यांनी आपल्या मालकीच्या मिळकती नवनाथ दत्तु उर्फ दत्तात्रय भुजबळ यांना खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :-\nगट/सर्व्हे क्रमांक 97 -\nनवनाथ दत्तु भुजबळ\nगट/सर्व्हे क्रमांक 96 -\nनवनाथ दत्तु भुजबळ\nगट/सर्व्हे क्रमांक 1038-\nनवनाथ दत्तु भुजबळ\nदुय्यम निंबधक खेड 2 जिल्हा पुणे यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 9017 दिनांक 14/07/2023 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नाव दाखल केले असे.अर्ज, मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गवारी निवृत्तीनाथ रामचंद्र"
}
