{
  "village_code": "272500044250400000",
  "village_name": "चाकण",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 22604,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:33:23Z",
  "surveys": [
    "9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nअस्लम चांदरशिद शेख यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिन गट नं. 9 वर शरद ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., पत्ता चाकण, ता. खेड, जि. पुणे यांचेकडून दिनांक 21/02/2024 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 2000000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक १३४७/०२६ दिनांक 07/10/2026 व सह दुय्यम निबंधक खेड 2 यांजकडील दस्त क्र.15196 दि. 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गवारी निवृत्तीनाथ रामचंद्र"
}
