{
  "village_code": "272500044250400000",
  "village_name": "चाकण",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 22630,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:33:23Z",
  "surveys": [
    "2373",
    "2374",
    "2375",
    "2376",
    "2377",
    "2378"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nश्रीरज बिल्डर्स अंड डेव्हलपर्स तर्फे भागीदार धीरेश हनुमंतराव देशमुख यांनी असा अर्ज दिला कि, मौजे चाकण, ता.खेड, जि.पुणे येथील बाजूस दाखल गट क्र.2373,2374,2375,2376,2377,2378 मध्ये भागीदारी संस्था क्र. PN000025336 मधील भागीदारी प्रवेश आणि निवृत्ती दस्त नोंदणी क्र.०२/२०२६ दि.९/०६/२०२६अन्वये १) महेश आनंदराव शेवकरी २) दिपक महादेव शेवकरी यांनी निवृत्ती घेतली असून पूनम राजेंद्र गोरे यांचा प्रवेश झालेला आहे. त्याचप्रमाणे भागीदारी प्रवेश आणि निवृत्ती दस्त नोंदणी क्र. ३/२०२६ दि. ७/७/२०२६ अन्वये धीरेश हनमंतराव देशमुख यांनी निवृत्ती घेतली असून विराज राजेंद्र गोरे यांचा प्रवेश झालेला आहे. सबब १)महेश आनंदराव शेवकरी २) दिपक महादेव शेवकरी ३) धीरेश हनमंतराव देशमुख यांची नावे कमी करून १)पूनम राजेंद्र गोरे २) विराज राजेंद्र गोरे यांची नावे सातबारावर दाखल केली असे. अर्जदार यांचा अर्ज, भागीदारी प्रवेश आणि निवृत्ती दस्त नोंदणी क्र. ०२/२०२६ दि.९/०६/२०२६ व ३/२०२६ दि. ७/७/२०२६ अन्वये नोंद घेतली असे.",
  "talathi": "गवारी निवृत्तीनाथ रामचंद्र"
}
