{
  "village_code": "272500044250400000",
  "village_name": "चाकण",
  "taluka_name": "खेड",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 22634,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:33:23Z",
  "surveys": [
    "1522",
    "2241"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : कलम१५५/एसआर/२२४/२०२५\nआदेश दिनांक : 23/10/2026\nमा.तहसिलदार सो.खेड यांजकडील आदेश क्र.कलम१५५/एसआर/२२४/२०२५ दि.23/10/2026 अन्वये मौजे चाकण येथील जमीन गट नं.१५२२,२२४१ या मिळकतीचे ऑनलाईन ७/१२ पत्रकी हस्तदोषाने दाखल झालेले आदेशातील जाब देणार क्र.५ कांताबाई दत्तू गोरे यांचे नाव आदेशान्वये कमी केले असे.आदेशावरून नोंद करून आदेश दफ्तरी दाखल असे.",
  "talathi": "गवारी निवृत्तीनाथ रामचंद्र"
}
