{
  "village_code": "272500050307430000",
  "village_name": "नवलाख उंबरे",
  "taluka_name": "मावळ",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2858,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र",
  "mut_date": "2026-09-29",
  "objection_until": "2026-10-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:09:47Z",
  "surveys": [
    "556",
    "603"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/09/2026शुभम विलास मराठे, यांनी अर्ज दिला की कै. किसन उर्फ कृष्णा रामा मराठे हे दिनांक 19/07/2026 रोजी मयत झाले असुन त्यांनी लिहुन ठेवलेले नोंदणीकृत मृत्युपत्राचा दि.16/02/2021 रोजी त्यांनी त्यांच्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :-\nगट/सर्व्हे क्रमांक 556 -\nशुभम विलास मराठे ,संदेश विलास मराठे (खाता क्रमांक :-11185) लागवडीयोग्य क्षेत्र 7.2100 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी\nगट/सर्व्हे क्रमांक 603 -\nविलास कृष्णा मराठे (खाता क्रमांक :-11186) लागवडीयोग्य क्षेत्र 0.9712हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी\nदुय्यम निंबधक सह दु.नि. वडगांव-मावळ-२ जिल्हा पुणे यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 3/1683 दिनांक 16/02/2021 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संकेत सुभास आव्हाड"
}
